रावसाहेब आण्णा कित्तुरकर ज्युनियर कॉलेजची विद्यार्थीनी वेदांती बाळाराम मणगुतकर रा.किणी ता. चंदगड हिने रत्नागिरी डेरवण येथे सुरू असलेल्या विभागस्तरिय शालेय स्पर्धेत 3 हजार मीटर चालणे या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त केले. तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या निवडी बद्दल सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे