15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त साई होम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,व्हीनस कॉर्नर कोल्हापूर, येथे मान दुखी, गुडघा दुखी, कंबर दुखी , हाडांचे विकार, संधीवात ,स्नायू दुखी इत्यादी आजारांवर तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करण्यात येणार आहे. तरी गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन साई होम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ.राहुल गणबावले यांनी केले आहे.