आज ता..१९ जुलै रोजी कोल्हापूर शहर आणि परिसरात पावसाची रिपरिप सुरू होती. या मुळे जनजीवन विस्कळित झाले.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासात पुणे, सातारा आणि कोलहापूर जिल्ह्यात काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, अशी सूचना मंत्रालय नियंत्रण कक्ष यांच्यावतीने देण्यात आली आहे.