तुमचं एक रडणं
जीवनाशी असू शकते लढण…
तुमचं एक रडणं
जीवनाशी असू शकते लढण…
तुमचं एकमेकाशी जोडलं जाणं
असू शकत प्रेमाने सोबत रहाणं
तुमचं गाणं गुणगुणत रहाणं
असू शकत कायम आनंदी जगणं
एखादी मुलीच्या प्रेमात पडणं
असू शकत तुमचं आयुष्य परिपूर्ण होण
एखाद्या व्यक्तीला मिस करण
असू शकत तुमचं तिच्याशिवाय
मन कुठेही लागत नसण…
एखादा व्यक्ती श्रीमंत बनावा…
असू शकत तुमचं विश्र्व कल्याणाची pray करण..
कोणाची वाट पाहणं
असू शकत तिच्यासाठी रेड कार्पेट घालणं
कोणावर निस्सीम प्रेम करणं
असू शकत तिच्या शिवाय जीवन जगण्याची कल्पनाच न करणं
पत्रकार कवी- महेश गंगाराम गावडे,